Sakal Chya Batmya | गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या जाचक अटी रद्द ते क्षमता नसलेले रोहित-विराटचे भवितव्य ठरवणार - हरभजन सिंग
Update: 2025-12-05
Description
१) गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या जाचक अटी रद्द
२) मुंबईसह राज्यातील शाळा आज बंद
३) पंतप्रधान मोदी राष्ट्रप्रमुखांना हैदराबाद हाऊसमध्ये का भेटतात?
४) पुतिन येताच भारतीय रुपयाने डॉलरला मागे टाकले
५) भारताच्या या शेजारील देशात अफूची लागवड मोठ्या प्रमाणात होतेय
६) क्षमता नसलेले रोहित-विराटचे भवितव्य ठरवणार - हरभजन सिंग
७) लग्नाच्या चर्चांना अखेर रश्मिकाची प्रतिक्रिया
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Comments
In Channel



